![]() |
नमस्कार मित्रांनो marathitechnews123.blogspot.com आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील एकूण विभागानुसार धरणे पाहूयात.
पुणे विभाग
1 टेमघर
2 वरसगाव
3 पानशेत
4 खडकवासला
5 पवना
6 मुळशी
7 चासकमान
8 भामा आसखेड
9 भाटघर
10 निरा देवघर
11 माणिकडोह
12 डिंभे
13 घोड
14 उजनी
15 धोम
16 कनेहर
17 उरमोडी
18 कोयना
19 वारणा
20 राधानगरी
21 दूधगंगा
मराठवाडा विभाग
1 जायकवाडी
2 निम्न दुधना
3 मांजरा
4 माजलगाव
5 पूर्णा येलदरी
नाशिक विभाग
1 निळवंडे
2 भंडारदरा
3 मुळा
4 हतनूर
5 वाघूर
6 करंजवण
7 गंगापूर
8 गिरणा
9 दारणा
10 मुकणे
अमरावती विभाग
1 ऊर्ध्व वर्धा
2 अरुणावती
3 इसापूर
4 बेंबळा
नागपूर विभाग
1 गोसीखुर्द
2 इटियाडोह
3 सिरपूर
4 कामठी खैरी
5 तोतलाडोह
" Maharashtra Dam"
